ध्यानग्र स्थिती
Chess-Online

सहनिर्देशक

बुद्धिबळ पटावरील सहनिर्देशक माहिती असणे हे एक महत्वाचे कौशल्य आहे:

  • सर्व अभ्यास बिजगणितीय सहनिर्देशक वापरतात.
  • सर्वांना "बुद्धिबळाची भाषा" माहिती असल्यास मित्रांशी बोलणे सोपे होते.
  • सहनिर्देशक लगेच ओळखता आले तर खेळाचे विश्लेषण जास्त परिणामकारक होते.
घरे शोधा

एक सहनिर्देशक पटावर दिसेल व तुम्हाला संबंधित घरावर क्लिक करावे लागेल.

तुम्हाला ३० सेकंदात जास्तीतजास्त सहनिर्देशकांसाठी घरे शोधायची आहेत!